MENU

सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न शहर – चेन्नई

चेन्नई हे सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न शहर असून, येथील संगीत महोत्सवात शेकडो कलाकार आपली कला सादर करतात. भरतनाट्यम या प्रसिध्द नृत्यप्रकाराचे हे एकमहत्त्वाचे केंद्र आहे. तमीळ चित्रपट उद्योगाचेही चेन्नई हे माहेरघर आहे.

तामिळनाडूची राजधानी चेन्नई

चेन्नई हे तामिळनाडू राज्याच्या राजधानीचे शहर असून, दक्षिणेतील मोठे औद्योगिक आणि आर्थिक घडामोडींचे केंद्र आहे. चेन्नई हे देशातील पाचवे मोठे शहर असून, तिसरे मोठे बंदर आहे. १७व्या शतकात मद्रासपट्टणम नावाच्या छोट्याशा वस्तीचा ब्रिटिशांनी विस्तार करुन […]

आयएनएस चपळ वरील संग्रहालय – कारवार

कारवारच्या रविंद्रनाथ टागोर बीचवर नोव्हेंबर २००६ मध्ये आयएनएस चपळ या युद्धनौकेचे संग्रहालयात रुपांतर करण्यात आलेले आहे. हे संग्रहालय खुपच प्रेक्षणीय आहे. याचबरोबर येथील देवबाग, शांतादुर्गा मंदिर, सदाशिवगड, नांदीवाड व तिलमट्टी बीचही प्रसिद्ध आहे.

बहुभाषिक कारवार

कारवार हे कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्याचे मुख्यालय असलेले शहर असून ते काली नदीच्या किनार्‍यावर वसलेले आहे. या शहरात दुसर्‍या बाजूला विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभलेले आहे . बंगलोरपासून ते ५२० किलोमीटरवर वसलेले आहे. कोकणी ही इथे बोलली […]

यक्षगान चे माहेरघर – अंकोला

संपूर्ण देशभर प्रसिध्द असलेल्या यक्षगान या नृत्यप्रकाराचे अंकोला हे माहेरघर आहे. त्याचबरोबर येथील सुग्गी हा नृत्यप्रकारही कर्नाटकात विशेष प्रसिध्द असून, प्रत्येक वर्षी बुध्दपौर्णिमेला येथे बांदीहब्ब नावाचा वार्षिक महोत्सव असतो. तो प्रेक्षणीय असतो.

निसर्गसपन्न अंकोला

अंकोला हे कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्हयातील एक छोटे शहर आहे हे निसर्गसंपन्न शहर अरबी समुद्राच्या किनार्‍यावर वसलेले असून इथले स्वच्छ सुंदर व लांबच लांब असलेले अनेक समुद्रकिनारे देशविदेशांतील पर्यटकांना आकर्षीत करतात. बस्कल गुड्डा बीच नादिबाग […]

कर्नाटकातील कोकणी केंद्र

मंगलोर शहरात कन्नड भाषेबरोबरच कोकणी भाषाही मोठ्या प्रमाणात बोलली जाते. येथे ख्रिश्चन धर्मीयांची सख्या मोठी असून यरथील सेंट अलोयसिस चर्च प्रसिध्द आहे मंगलोर शहराच्या पश्चिमरस लोह आणि मँगेनिज खनिजांचे मोठे साठे असून येथील मंगलोरी कौले […]

दक्षिणेतील मोठे बंदर मंगलोर

दक्षिण पश्चिम कर्नाटकातील मंगलोर हे एक प्रमुख शहर आहे. हे शहर नेञावती व गुरपूर या नद्यांच्या मधोमध वसलेले असून ,अरबी समुद्रावरचे एक मोठे बंदर आहे. गुरपूर नदीच्या पाञाव्दारे अनेक मोठी जहाजे बंदरात आणली जातात.या निसर्गसंपन्न […]

ऐतिहासिक शहर रायचूर

रायचूरला समृध्द ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. बहामनी , विजयनगर आणि निजामशाही राजवटी या शहराने अनुभवलेल्या आहेत. येथील किल्ला प्रसिध्द असून त्याची रचना इ.स.१२९४ मध्ये काकतीय राजांनी केली तसेच येथील एकच मिनार असलेली मशीदही विशेष प्रसिध्द […]

रायचूर

रायचूर हे कर्नाटकातील जिल्हा मुख्यालय असलेले महत्त्वाचे शहर आहे. हे शहर कृष्णा आणि तुंगभद्रा या नद्दांच्या मध्ये वसलेले आहे. बंगलोरपासून ४०९ किलोमीटरवर ते वसलेले असून पूर्वी ते निझामाच्या अधिपत्याखाली होते. राजा कृष्णदेवराय आणि आदिलशहा यांच्यातील […]

1 2