MENU

संयुक्त राष्ट्राची आमसभा

संयुक्त राष्ट्रांच्या घटक सभासदांचे प्रतिनिधी वर्षातून एकदा एकत्र येतात. जगातील गरिब, विषमता, निरक्षरता, अरोग्य, शिक्षणाचा अभाव, राष्ट्रां-राष्ट्रांमधील वाद यावर चर्चा करुन उपाय सुचवितात. संयुक्त राष्ट्राची सुरक्षा परिषद हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. यात १५ सभासद […]

वन्यजीवनाने भरलेला ‘झांबिया’

दक्षिण आफ्रिकेतला हा छोटासा देश पुरातत्वशात्राच्या मते झांबियात कोंगा आणि अँगोला जमातीच्या लोकांचे १८ व्या शतकात आगमन झाले. त्याचबरोबर येथे पोर्तुगीज व्यापार्‍यांचेही आगमन झाले. ब्रिटिश साऊथ अफ्रिका कंपनी व झांबियन प्रमुख यांच्यात १८९० मध्ये करार झाला. १९२४ पर्यंत र्‍होडेशिया परिसरात […]

बाजरीचे क्षेत्र

बाजरी पीक क्षेत्रात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसून येते. बाजरीचे सर्वात जास्त क्षेत्र राजस्थानमध्ये आहे. महाराष्ट्राचा यानंतर क्रमांक लागतो. बाजरीचे पीक प्रामुख्याने मराठवाडा , बुलडाणा , जिल्हा पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्र या भागांत घेतले. जवळपास […]

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ ही मुंबई कामगार कल्याण निधी अधिनियम १९५३ अन्वये स्थापना करण्यात आलेली संस्था आहे. कामगार कल्याण केंद्रामार्फत कामगार कल्याणासाठी विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात. यामध्ये वाचनालय चालविणे, महिलांसाठी भरतकाम ,हस्तकला, शिशुमंदिरे, बालवाडया […]

भुईमुगाचे क्षेत्र तीन लाख हेक्टर

पोर्तुगिजांनी १६ व्या शतकाच्या पूर्वार्धात भुईमूग भारतात प्रथम आणला. १९१२-१३ साली जळगाव जिल्ह्यातून “स्पॅनिश पीनट” या जातीचा प्रसार बुलडाणा जिल्ह्यात झाला आणि तेथून तिचा प्रसार अकोला,अमरावती,यवतमाळ जिल्ह्यांत झाला. राज्यात भुईमुगाचे क्षेत्र तीन लाख हेक्टर एवढे […]

युनिसेफ

संयुक्त राष्ट्रांच्या विकासात्मक संस्थेपैकी एक संस्था असलेल्या युनिसेफ या संस्थेची स्थापना ११ डिसेंबर १९४६ ला झाली. दुसर्‍या महायुध्दाच्या काळात महिला आणि लहान मुलांना अन्नपुरवठा करण्याच्या समस्येतून या संस्थेची गरज जाणवली. न्यूयॉर्कमध्ये मुख्यालय असलेल्या या संस्थेच्या […]

कोयना धरण

कोयना धरण जलसंधारणाचे महत्व लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने १९५६ साली कोयना धरणाच्या कामाला प्रारंभ केला. १९६४ मध्ये या धरणाचे काम पूर्णत्वास आले. सातारा जिल्ह्यातील कोयना नदीवर बांधण्यात आलेल्या धरणाची उंची १०३.९ मी व लांबी ८०७.१ […]

सदाहरित वने

महाराष्ट्रातील २५० ते ३०० सेंमी पर्जन्यमान असलेल्या जांभी मृदेच्या प्रदेशात सदाहरित वने आढळून येतात. भरपूर पाऊस असल्यामुळे ही वने सतत हिरवीगार असतात; परतु कमी प्रतीची जांभी मृदा आणि उताराचा प्रदेश असल्यामुळे वनस्पीच्या वाढीस पोषक नसतात. […]

सहाराच्या वाळवंटातील ‘चॅड’

लिबिया आणि सुदान या दोन देशांदरम्यान असलेला चॅड हा देश ट्रान्स सहारा या व्यापारी मार्गावर आहे. १८९१ मध्ये फ्रेंचाकडून झुबायर या सुदानी आक्रमणकर्त्याचा पराभव झाला. १९१० मध्ये फ्रेंचानी विषुववृत्तीय अफ्रिकेचा एक भाग म्हणून चॅड या […]

व्हॅटिकन सिटी

व्हॅटिकन सिटी हा जगातील सर्वात लहान देश आहे.  रोमन कॅथलिक ख्रिश्चन बांधवांचे हे पवित्र स्थान आहे. जगात एकूण १७ देश हे क्षेत्रफळाने लहान असून यात व्हॅटीकन सीटी सर्वात लहान म्हणून प्रसिध्द आहे. रोमन कॅथलीकांचे सर्वोच्च […]

1 2 3 4 9