MENU

उद्योगनगरी मुंबई

उद्योगविश्वात मुंबापुरी “उद्योगनगरी” म्हणून ओळखली जाते. देशाच्या कानाकोपर्‍यातून येथे मोठया संस्थेने लोक रोजीरोटी कमावण्यासाठी येतात. मुंबई शहरात रासायनिक, यांत्रिक, विद्युत, धातू आणि दळणवळण आदी महत्त्वाचे उद्योग आहेत. एकेकाळी मुंबई हे सूतगिरण्यासाठी प्रसिद्ध होते. मुंबई विभागात […]

कोराडी थर्मल पॉवर स्टेशन

कोराडी थर्मल पॉवर स्टेशन हा विदर्भातील मोठा विद्युतनिर्मिती प्रकल्प झाला. १९७४मध्ये हा प्रकल्प सुरु झाला. या प्रकल्पात सात युनिट असून १०८० मेगावॅट विद्युतनिर्मिती केंद्रे असून, कोराडी प्रकल्पाची क्षमता आणखी वाढविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

दूध सहकारी संस्थांमध्ये पुणे आघाडीवर

महाराष्ट्रात ३०७१४ सहकारी दूध उत्पादक संस्था आहेत. यापैकी १८६१४ संस्था सुरु असून ८१८८ संस्था बंद पडल्या आहेत. ३८४७ संस्था काही कारणांमुळे बंद आहेत. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक १४७७८ तर सर्वाधिक कमी ७८० संस्था नवी मुंबई विभागात […]

नाशिक जिल्हा कृषीमध्ये आघाडीवर

मुंबई (शहर व उपनगर), पुणे, ठाणे, नाशिक आणि नागपूर जिल्ह्यांचा स्थूल राज्य उत्पन्नातील वाटा ५५.६टक्के आहे. भक्कम उद्योग व सेवा क्षेत्रामुळे मुंबईचा वाटा सर्वाधिक २१.५ टक्के आहे. नाशिक जिल्ह्याचा कृषी व संलग्र कार्ये क्षेत्रात सर्वाधिक […]

वीज निर्मिती

महाराष्ट्रात २०११-१२ मध्ये एकूण वीज निर्मिती (अक्षय ऊर्जेसह ) ८९,४६५ दक्षलक्ष युनिटस होती. जी मागील वर्षीपेक्षा ७.८ टक्क्यांनी अधिक आहे. केंद्रिय वाटपातून राज्याला ३६,७५५ दशलश युनिटस् वीज मिळाली.

राज्य सागरकिनार्‍यावरील बंदरे

महाराष्ट्र राज्यास ७२० कि.मी. चा सागरी किनारा लाभला आहे. बृहन्मुंबई जिल्ह्यास ११४ कि. मी. ठाणे जिल्ह्यास १२७ कि. मी, रायगड जिल्ह्यास १२२ कि. मी. रत्नागिरी जिल्ह्यास १२० कि.मी.चा समुद्रकिनारा आहे. या किनारपट्टीवर ४८ लहान बंदरे, […]

महाराष्ट्र मेरी टाईम बोर्ड

महाराष्ट्र मेरी टाईम बोर्ड (एमएमबी) ६ लहान बंदरे विकसित करीत आहे. एप्रिल १२ पर्यत तीन मालवाहू धक्यांचे काम पूर्ण झाले असून तीन मालधक्यांचे पूर्वबांधकाम प्रगतीवर आहे. लहान बंदरांच्या परिसरात अनरक बंदिस्त व बहुउद्देशिय थांबे असून […]

बॉम्बे हायकोर्टची स्थापना

बॉम्बे हायकोर्टची स्थापना १४ ऑगस्ट १८६२ साली झाली. १९९५ साली बॉमबेचे नामकरण मुंबई असे झाले.बॉम्बे हायकोर्टाचे नाव मात्र तेच कायम राहीले. हायकोर्टाच्या सध्याच्या इमारतीचे काम एप्रिल १८७१ मध्ये सुरु झाले. नोव्हेंबर १८७८ मध्ये ते पुर्णत्वास […]

राज्यातील पहिले दूरदर्शन केंद्र

दूरदर्शन म्हणजे “इडियट बॉक्स” महाराष्ट्रात १९७२ मध्ये आला. मुंबई येथे महाराष्ट्र राज्यातील पहिले दूरदर्शन केंद्र २ ऑक्टोबर १९७२ रोजी सुरु करण्यात आले. सुरुवातीला मुंबई दूरदर्शनचे कार्यक्रम दिवसातून काही ठराविक तासच सुरु असायचे. या केंद्रासाठी त्यावेळी […]

1 2 3 4 5 9