सिफन धबधबा
किलंग नदीवरील सिफन धबधबा हा तैवानमधील सर्वांत रुंद धबधबा आहे. २० मीटर उंच आणि ४० मीटर रुंद हा धबधबा कॅस्केड पध्दतीचा आहे. पाणी पडण्याच्या विरुध्द दिशेने खडकांची दिशा आहे.
किलंग नदीवरील सिफन धबधबा हा तैवानमधील सर्वांत रुंद धबधबा आहे. २० मीटर उंच आणि ४० मीटर रुंद हा धबधबा कॅस्केड पध्दतीचा आहे. पाणी पडण्याच्या विरुध्द दिशेने खडकांची दिशा आहे.
सौदी अरेबियामधील जेदाह शहरातील किंग फाद कारंजे हे जगातील सर्वांत उंच कारंजे आहे. यातील पाणी सुमारे १०२४ फूट उंच उडते. १९८० ते ८३ या काळात याची उभारणी झाली.
प्रागचा किल्ला हे चेक रिपब्लिकचे राष्ट्रपतींचे अधिकृत निवासस्थान आहे. हा किल्ला ५७० मीटर लांब आणि १३० मीटर रुंद आहे. गिनेस बुक ऑफ वल्र्ड रेकॉर्ड नुसार हा जगातील सर्वांत प्राचीन किल्ला आहे.
राज्यातील पानझडी व सदाहरित वनांच्या दरम्यान उष्ण कटिबंधीय निम-सदाहरित वने आढळतात. १५० ते २०० से.मी. पर्जन्यक्षेत्रात ही वने सलग न आढळता तुटक स्वरुपात आढळतात. यातील वृक्ष उंच असून, वर्षभर हिरवी नसतात. यात बांबू, शिसव, कदंब, […]
दगडी कोळसा हे महत्त्वाचे ऊर्जा खनिज असून, याचा उपयोग औष्णिक ऊर्जा निर्मिती, रेल्वे, खते व रसायन उद्योगात कच्चा माल म्हणून करतात. देशातील ७० टक्के विद्युत निर्मिती दगडी कोळशातून होत आहे. देशात सुमारे २५,३३० कोटी टन […]
सार्वजनिक ग्रंथालय पध्दतीची शिखर संस्था म्हणून राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाचा दर्जा १९४७ मध्ये देण्यात आला. हे मध्यवर्ती ग्रंथालय करारान्वये एशियाटीक सोसायटीकडे चालविण्यासाठी देण्यात आले होते. राज्य शासनाने १९९४ पासून हे ग्रंथालय स्वत:च्या ताब्यात घेतले. ते राज्य […]
कोकण विकासाच्या ४० कलमी कार्यक्रमांतर्गत असलेल्या ३२ व्या कलमानुसार दापोली येथे १ नोव्हेंबर १९९६ पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती ग्रंथालय स्थापन करण्यात आले आहे. हे ग्रंथालय नागरिक, संशोधक आणि अभ्यासकांना विनामूल्य ग्रंथालय सेवा उपलब्ध करुन […]
महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियम १९६७ अन्वये ग्रंथालय संचालनालय या विभागाची स्थापना करुन राज्यात सार्वजनिक ग्रंथालयाची स्थापना, परिरक्षण, संघटन, नियोजन आणि विकास यांची जबाबदारी ग्रंथालय संचालनालयाकडे सोपविण्यात आलेली आहे. राज्य शासनाच्या गाव तेथे ग्रंथालय या घोषवाक्यानुसार […]
ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड व गोव्याचा भाग हा कोकण रेल्वेत समाविष्ट होतो. डोंगर, दर्याखोर्या यामुळे हा रेल्वे मार्ग काढण्यात अडचणी होत्या. अखेर १९९६ ला रत्नागिरी-मुंबई मार्गाचा शुभारंभ झाला.
Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions