कोरी बुस्टर्ड

सब सहारन आफ्रिकेतील जाळीदार पाय असलेला कोरी बुस्टर्ड हा जगातील उडणारा सर्वात मोठा पक्षी म्हणून ओळखला जातो. या पक्षाच्या नराचे वजन १८ किलो ग्रॅम तर मादीचे वजन नराच्या अर्धे असते.

८ तासात २ हजार किमी !

बीजिंग ते गुआंगझाऊ दरम्यान असलेले २ हजार २९८ किमी अंतर बुलेट ट्रेन केवळ आठ तासात पार करते. चीनमध्ये सुरु असलेली ही बुलेट ट्रेन जगातील सर्वात लांब पल्ला पार करणारी एकमेव ट्रेन आहे.

जगातील सर्वात मोठे बौध्द मंदिर – बोरोबुदूर

इंडोनेशियातील मध्य जावा येथील बोरोबुदूर हे जगातील सर्वात मोठे बौध्द मंदिर आहे. या मंदिरात २६७३ कोरीव चित्रे व ५०४ बौध्द मूर्ती आहेत. मुख्य स्तुपाभोवती ७२ बौध्दमूर्ती आहेत. […]

सान मारिनो

सान मारिनो हा युरोपातील एक छोटा देश आहे. सान मारिनो देश पुर्णपणे इटली देशाच्या अंतर्गत आहे. सान मारिनो हा युरोपातील तिसरा सर्वात लहान देश आहे. चौथ्या शतकात सेंट मॉरिनद्वारे सॅन मारिनो या देशाची स्थापना करण्यात […]

थेनी

थेनी हे तामिळनाडू राज्याच्या पश्चिम भागातील एक जिल्हा मुख्यालय असलेले शहर आहे. उत्तम प्रतीची द्राक्षे, वेलदोडे व मिरचीसाठी हे शहर प्रसिध्द आहे. […]

तेनकाशी

तेनकाशी हे तामिळनाडू राज्यातील तिरुनेलवेल्ली जिल्ह्यातिल एक महत्वाचे शहर आहे. पश्चिम घाटातील पर्वतरांगांच्या पायथ्याशी ते वसलेले असून, समुद्रसपाटीपासून १४३ मीटर उंचीवर आहे. […]

तुतुकुडी (तुतिकोरिन)

तुतुकुडी हे तामिळनाडू राज्यातील एक महत्वाचे शहर आहे. जिल्हा मुख्यालय असलेल्या या शहरात माहानगरपलिका कार्यरत आहे. बंगालच्या उपसागरावरील एक मोठे बंदर या शहरात असून, येथून अनेक मोठ्या मालवाहू जाहाजांची नियमित वाहतूक सुरु असते. […]

1 2 3 4