महाराष्ट्राच्या समुद्रकिनारी ५० बंदरे

50 Ports in Maharashtra's Coastal Line

महाराष्ट्र राज्याला मोठा समुद्रकिनारा लाभला आहे. ७२० कि.मी. लांबीच्या संपूर्ण पश्चिम समुद्रकिनारपट्टीवर लहान-मोठी सुमारे ५० बंदरे आहेत.

मुंबई बंदर हे सर्वात मोठे व नैसर्गिक आहे. मुंबई बंदराला मोठा इतिहास आहे. मुंबईजवळच अद्ययावत असे न्हावा-शेवा बंदर उभारण्यात आले आहे.

ठाणे जिल्ह्यातील डहाणू रायगड जिल्ह्यातील अलिबाग, रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे, जयगड व रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण, वेंगुर्ले व रेडी इत्यादी बंदरे महत्वाची आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*