दक्षिण महाराष्ट्रातील मिरज हे एक महत्त्वाचे शहर आहे. मिरज शहर रेल्वे जंक्शन आहे. तसेच वैद्यकीय सोयीसुविधा आणि शास्त्रीय संगीत यासाठीही हे शहर प्रसिध्द आहे. विविध प्रकारच्या तंतुवाद्यांच्या निर्मितीसाठीही हे शहर प्रसिध्द आहे. प्रख्यात गायक उस्ताद अब्दुल करीम खान यांचे मिरजेत दीर्घकाळ वास्तव्य होते.::
Leave a Reply