नाशिक जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येशी असलेले आदिवासी जमातींचे प्रमाण लक्षात घेता नाशिक जिल्ह्याचा राज्यात तिसरा क्रमांक लागतो. महादेव कोळी, वारली, पारधी, भिल्लं, ठाकर या आदिम जमाती या जिल्ह्यात राहतात. कळवण, सुरगाणा, सटाणा, दिंडोरी, पेठ व इगतपुरी या तालुक्यांमध्ये आदिवासींची संख्या लक्षणीय आहे.
Leave a Reply