प्रत्येक मोठ्या शहरात एखादा प्रमुख व्यापारी भाग असतो. राजधानी दिल्ली शहरात असा प्रमुख व्यापारी भाग आहे कॅनॉट प्लेस येथे.
हा एक भला मोठा चौक असून त्याच्या सर्व बाजूंनी एकाच प्रकारच्या सुंदर इमारती बांधलेल्या आहेत. पांढर्या शुभ्र रंगातल्या या इमारती अत्यंत आकर्षक आहेत.
ब्रिटिश शाही परिवारातील सदस्य ड्यूक ऑफ कॅनॉट यांच्या नावे हा भाग विकसित करण्यात आला. डब्ल्यू. एच. निकोल, टॉर रसेल यांनी याचे डिझाईन केले आहे.
Leave a Reply