क्रोएशिया हा युरोपातील बाल्कन विभागामधील एक देश आहे. झाग्रेब ही क्रोएशियाची राजधानी व प्रमुख शहर आहे.
क्रोएशिया युगोस्लाव्हिया ह्या भुतपुर्व देशाचा एक भाग होता, परंतु युगोस्लाव्हियाचे तुकडे झाल्यानंतर १५ जानेवारी १९९२ रोजी क्रोएशियाला स्वतंत्र देश म्हणुन आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली.
राजधानी व सर्वात मोठे शहर : झाग्रेब
अधिकृत भाषा : क्रोएशियन
स्वातंत्र्य दिवस : ८ ऑक्टोबर १९९१
राष्ट्रीय चलन : कुना
( Source : Wikipedia )
Leave a Reply