नेदरलँड्स हा पश्चिम युरोपामधील एक देश आहे. नेदरलँड्स हा नेदरलँड्सचे राजतंत्र (डच: Koninkrijk der Nederlanden) ह्या मोठ्या सार्वभौम राज्याचा एक घटक देश आहे. बेआट्रिक्स ही नेदरलँड्सची राणी व राष्ट्रप्रमुख आहे. अॅमस्टरडॅम हे नेदरलँड्समधील राजधानीचे शहर आहे व हेग येथे डच सरकारचे मुख्यालय आहे.
नेदरलँड्सलाच हॉलंड समजले जाते, मात्र प्रत्यक्षात नॆदरलँड्समध्येच उत्तर हॉलंड व दक्षिण हॉलंड असे दोन प्रांत आहेत व बहुतेक महत्त्वाची शहरे या दोन प्रांतांत आहेत.
राजधानी व सर्वात मोठे शहर :अॅमस्टरडॅम, हेग
अधिकृत भाषा :डच
राष्ट्रीय चलन :युरो
सौजन्य : विकिपीडिया
Leave a Reply