
पुणे शहराच्या पूर्व भागात असलेला आगाखान पॅलेस ही पुण्यातील एक महत्त्वाची ऐतिहासिक वास्तू आहे. इ.स.१८९२ मध्ये सुरु झालेले या वास्तूचे बांधकाम १८९७ मध्ये पूर्ण झाले. सुलतान मोहमंद आगाखान यांनी आगाखान पॅलेस बांधले.
इ.स. १९४२ च्या चळवळीत या वास्तूला महात्मा गांधी व त्यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी यांचे येथे वास्तव्य होते. गांधीजींचे स्वीय सहायक महादेवभाई देसाई व कस्तुरबा गांधी यांचे येथेच बंदीवासात असताना निधन झाले.
Leave a Reply