पुणे जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

जिल्ह्यात तांबडी, तपकिरी व काळी अशी तिन्ही प्रकारच्या जमीनी आढळतात. पश्चिमेकडून पूर्वेकडे जावे तशी जमिनीची सुपिकता ही वाढत जाते. पूर्वेकडील बारामती व इंदापूर तालुक्यांत प्रामुख्याने काळी जमीन आढळते. ऊस (बारामती, भोर, इंदापूर) व द्राक्षे (बारामती, इंदापूर) ही नगदी पिकेही जिल्ह्यात घेतली जातात. ‘आंबेमोहोर’ हा भोर तालुक्यातील सुवासिक तांदूळ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. पुणे जिल्ह्यात अनेक साखर कारखाने आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*