अकलूज हे सोलापूर जिल्ह्यातील तसेच सहकार क्षेत्रातील एक महत्त्वाचे शहर आहे. ‘सधन शेतकऱ्यांचे गाव’ म्हणून महाराष्ट्रभर ‘अकलूज’ ओळखले जाते.
इथली ग्रामदेवता असलेल्या अकलाई देवीच्या नावावरून या शहराचे नाव पडलेले आहे. नीरा नदीच्या काठावर वसलेल्या या शहरात १३व्या शतकात यादवराजांनी बांधलेला भुईकोट किल्ला पाहायला मिळतो.
Leave a Reply