पूर्वेकडचे ‘व्हेनिस’ अलप्पुझा हे केरळ राज्यातील एक महत्त्वाचे जिल्हा मुख्यालय असलेले शहर आहे. या विभागातील हे सर्वांत जुने अलप्पुझा शहराला रमणीय समुद्रकिनारा सुनियोजित राहर असून या शहराच्या समुद्रकिनाऱ्यावरचे दीपगृह हे लाभलेला असून अनेक सुंदर बीच येथे या विभागातील पहिलेच दीपगृह आहे. २०११ च्या जनगणनेनुसार अलप्पुझा हे शहर केरळमधील सहावे जास्त लोकसंख्येचे शहर आहे. ते कोचीपासून ६२ किलोमीटरवर वसलेले आहे.
पूर्वेकडचे ‘व्हेनिस’
अलप्पुझा शहराला रमणीय समुद्रकिनारा लाभलेला असून अनेक सुंदर बीच येथे पाहायला मिळतात. व्हॉइसराय लॉर्ड कर्झन यांनी या शहराचे पूर्वेकडचे ‘व्हेनिस’ असे वर्णन केले होते. येथे मल्ल्याळमसह तमिळ भाषाही मोठ्या प्रमाणात बोलली जाते.
Leave a Reply