
बुलढाणा जिल्ह्यातील शेगांव हे संत गजानन महाराजांचे समाधीस्थळ म्हणून प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. याच शेगावमध्ये संत गजानन महाराज संस्थानच्यावतीने आनंद-सागर हे प्रेक्षणीय स्थळ निर्माण केले असून देश- विदेशातील पर्यटकांमध्ये ते अत्यंत लोकप्रिय आहे. या विस्तीर्ण परिसरात आध्यात्मिक तसेच मनोरंजन केंद्रही आहे.
आनंदसागर हे शेगांव-बाळापूर रस्त्यावर, शेगांवपासून सुमारे २.५ कि.मी. अंतरावर आहे. तेथे जवळच ‘आनंद सागर विसावा’ येथेही भक्त निवास असून तेथेही राहण्याची व भोजनाची सोय आहे.
आनंदसागची माहिती देणारी ही युट्यूबवरील एक चित्रफीत..
Leave a Reply