
कंबोडियातील अंगक्वार वॉट हे हिंदु मंदिर जगातील सर्वात मोठे प्रार्थनास्थळ म्हणून ओळखले जाते.
खेमार घराण्यातील राजा सुर्यनारायण दुसरा याने १२व्या शतकात आपल्या राजधानीत हे मंदिर बांधले.
विष्णू या देवतेला वाहिलेले हे मंदिर अद्याप सुव्यवस्थित आहे. हे मंदिर खेमार वास्तुरचनेचा सुंदर नमुना असून ते कंबोडियाची राष्ट्रीय ओळख बनले आहे.
कंबोडियाच्या राष्ट्रीय ध्वजावरही या मंदिराला स्थान देण्यात आले आहे.
Leave a Reply