अंजनगाव हे अमरावती जिल्ह्यातील एक महत्वाचे शहर असून, येथून जवळच असलेले सुरजी हे या शहराचेच एक जुळे शहर आहे. येथील संत गुलाबबाबांचे समाधी मंदिर प्रसिद्ध आहे.
ब्रिटिश आणि मराठी सैन्यांत येथे घनघोर लढाई झाल्याचा उल्लेख आपल्याला इतिहासात पाहायला मिळतो.
शहानूर नदीच्या किनार्यावर हे शहर वसलेले आहे. येथून जवळच असलेल्या शहानूर धरणातून सायफन पद्धतीने १५६ गावे आणि दोन शहरांना पाणीपुरवठा होतो.
Leave a Reply