थेनी

थेनी हे तामिळनाडू राज्याच्या पश्चिम भागातील एक जिल्हा मुख्यालय असलेले शहर आहे. उत्तम प्रतीची द्राक्षे, वेलदोडे व मिरचीसाठी हे शहर प्रसिध्द आहे. […]

तेनकाशी

तेनकाशी हे तामिळनाडू राज्यातील तिरुनेलवेल्ली जिल्ह्यातिल एक महत्वाचे शहर आहे. पश्चिम घाटातील पर्वतरांगांच्या पायथ्याशी ते वसलेले असून, समुद्रसपाटीपासून १४३ मीटर उंचीवर आहे. […]

तुतुकुडी (तुतिकोरिन)

तुतुकुडी हे तामिळनाडू राज्यातील एक महत्वाचे शहर आहे. जिल्हा मुख्यालय असलेल्या या शहरात माहानगरपलिका कार्यरत आहे. बंगालच्या उपसागरावरील एक मोठे बंदर या शहरात असून, येथून अनेक मोठ्या मालवाहू जाहाजांची नियमित वाहतूक सुरु असते. […]

तिरुवल्लूर

तिरुवल्लूर हे तामिळनाडू राज्यातील एक महत्वाचे शहर आहे. जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या या शहरात वर्ग १ ची नगरपालिका असून मंदिरांचे शहर अशीही त्याची वेगळी ओळख आहे. […]

खाणकामगारांचे सेवेल

चिलीमधील सेवेल हे गाव बार्डन कॉपर कंपनीने खाणकामगारांसाठी वसविले आहे. जगातील सर्वात मोठ्या तांब्याच्या खाणीभोवती हे गाव आहे. सेवेल हे कामगांरासाठीच्या वसाहतीचे आदर्श उदाहरण मानले जाते.

हिताची उद्यान

जपानमधील हिताची नाका येथील हिताची उद्यान १९० एकरांत पसरले आहे. वर्षभर फुलणार्‍या हजारो फुलांची झाडे येथे आहेत. ट्युलिपची १५० हून अधिक प्रकारची फुले येथे पाहायला मिळतात.

नायका खाण

मेक्सिकोमधील नायका येथे जिप्समच्या खाणीत जिप्सच्या कांड्या असलेली गुहा आढळते. अशाप्रकारची ती जगातील एकमेव गुहा आहे. “युनेस्को”च्या जागतिक वारसा यादीत याची नोंद आहे.

1 15 16 17 18 19 111