Articles by smallcontent.editor
गिनी-बिसाउ
गिनी-बिसाउचे प्रजासत्ताक हा पश्चिम आफ्रिकेतील एक देश आहे. गिनी-बिसाउच्या उत्तरेस सेनेगाल, दक्षिण व पूर्वेस गिनी तर पश्चिमेस अटलांटिक महासागर आहेत. बिसाउ ही ह्या देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. ऐतिहासिक काळात मालीच्या साम्राज्याचा भाग […]
डोंबिवली रेल्वे स्थानक
डोंबिवलीतील लोकांच्या भावविश्वात डोंबिवली रेल्वे स्थानकाला अढळ स्थान आहे. डोंबिवलीहून मुंबईला पोहचण्यासाठी रेल्वे हे सर्वात वेगवान वाहतुकीचे साधन आहे. त्यामुळे रोज लाखो डोंबिवलीकर लोकलने मुंबई गाठतात. डोंबिवली रेल्वे स्थानक मध्य रेल्वेवर असून मुंबई सी. एस. […]
ग्वातेमाला
ग्वातेमालाचे प्रजासत्ताक हा मध्य अमेरिकेतील एक देश आहे. ग्वातेमाल्याच्या उत्तरेला व पश्चिमेला मेक्सिको, आग्नेयेला होन्डुरास व साल्वाडोर, पूर्वेला बेलिझ व कॅरिबियन समुद्र तर नैऋत्येला प्रशांत महासागर आहे. ऐतिहासिक काळात मेसोअमेरिकेच्या माया संस्कृतीचा भाग असलेला ग्वातेमाला […]
सिंधूदुर्गातील रेडीचा गणपती
रेडी हे गांव सिंधूदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यात असून तेथील गणपती हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव सुप्रसिद्ध गणपती आहे. रेडी येथील यशवंत गड किल्ल्यावर हे गणेशस्थान असून हा गणपती प्राचीन आहे. वेंगुर्ले व सावंतवाडी येथून रेडीस जाण्यास […]