Articles by smallcontent.editor
सोलापूर घोंगड्या
सोलापूर जिल्ह्याचे क्षेत्रफळ १४ हजार ८४५ चौरस किलोमीटर आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर, सांगोला व मंगळवेढा या तीन तालुक्यात विणलेल्या घोंगड्या महाराष्ट्रात प्रसिध्द आहेत. सोलापूर जिल्हा आर्थिकदृष्या विकसित होत आहे. जिल्ह्यातील सोलापूर तालुक्यात बिर्ला सिमेंट कारखाना […]
इचन काला
उझबेगिस्तान व इराण दरम्यानच्या वाळवंटात इचन काला हे प्राचीन सहर आहे. या शहरात मध्य आशियन शैलीत बांधण्यात आलेल्या इमारती आणि मशिदींचे अवशेष पहायला मिळतात.
व्हिकेंझा
इटलीतील व्हिकेंझा हे शहर दुसर्या सतकात वसविण्यात आले आहे. आंड्रिया पॅलाडियो या प्रसिध्द वास्तुरचनाकाराने १५ व्या शतकात या शहराची रोमन शैलीत पुर्नउभारणी केली.
तक्षशिला ज्ञानपीठ
तक्षशिला हे पाकिस्तानातील रावळपिंडीपासून ३५ किमी. अंतरावर आहे. कैकयीपुत्र भरत याने ही नगरी वसवली व तिला आपला मुलगा तक्ष याचे नाव दिले असे मानले जाते. इ.स.पूर्व आठव्या शतकापासून इ.स.चौथ्या शतकापर्यंत येथे तक्षशिला विद्यापीठ होते. या […]
आयर्लंडमधील जायंट कॉजवे
आयर्लडमधील हा कॉजवे (सांडवा) वैशिष्ट पूर्ण खडकांसाठी प्रसिध्द आहे. […]