महाराष्ट्राची आयटी अनुकूल शहरे

भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक संघटना नेस्कॉमच्या (नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अॅन्ड सर्व्हिसेस कंपनीज ) अहवालानुसार भारतातील ७ शहरात ९० टक्के आयटी व बीपीओ उद्योग आहेत. यात महाराष्ट्रातील मुंबई व पुण्याचा समावेश आहे. औरंगाबाद, नागपूर […]

करवीरनगरी अर्थात कोल्हापूर

करवीरनगरी अर्थात कोल्हापूर जिल्ह्यास ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक वारसा लाभलेला आहे. या जिल्ह्याचे क्षेत्रफळ ७६८५ किलोमीटर एवढे आहे. येथील महालक्ष्मी मंदिर, गुळाची बाजारपेठ प्रख्यात आहे. चित्रनगरीने शहराचा नावलौकिक वाढवला असून, कोल्हापुरी चप्पल जगप्रसिध्द आहे.::

जैन धर्मीयांची काशी – कर्नाटकातील कोप्पळ

कोप्पळ हे कर्नाटक राज्यातील जिल्हा मुख्यालय असलेले एक महत्त्वाचे शहर आहे. पर्वतरांगाच्या मध्यभागी वसलेल्या या सुंदर शहराला मोठा इतिहास आहे. इतिहासात या शहराचे नाव कोपनानगर असे आहे. या परिसरात ७२ झैनबस्त्या असल्याने या शहराला जैन […]

कर्नाटकातील उड्डपी

उड्डपी हे दक्षिण -पश्चिम कर्नाटकातील जिल्हा मुख्यालय असलेले एक महत्त्वाचे शहर आहे, इथले कृष्ण मंदिर प्रसिध्द असून वैष्णव संत माधवाचार्य यांनी ते स्थापन केले आहे वादळात अडकलेल्या एका व्यापारी जहाजाला सुखरुप किनार्‍यावर येण्यासाठी माधवाचार्याँ मदत […]

तिरुवन्नमलई

तिरुवन्नमलई हे तामिळनाडू राज्यातील एक महत्वाचे शहर आहे. या शहरात विशेष दर्जा असलेली महानगरपालीका आसून, १६.३३ किलोमीटर वर्ग क्षेत्र, तिच्या अखत्यारीत येते. येथील अन्नामालियार मंदिर प्रसिध्द असून, त्याच्यावरुनच शहराचे तिरुवन्नमलई हे नाव पडलेले आहे. […]

कांचिपुरम

कांचिपुरम हे तमिळनाडू राज्यातील एक महत्वाचे जिल्हा मुख्यालय असलेले शहर आहे. चेन्नईपासून ७२ किलोमीटर अंतरावर वसलेल्या या शहराने ११.६०५ वर्ग किलोमीटर क्षेत्र व्यापलेला आहे. […]

करुर

करुर हे तामिळनाडू राज्यातील जिल्हा मुख्यालय असलेले एक शहर आहे. अमरावती नदीच्या किनार्‍यावर वसलेल्या या प्राचीन शहरावर चेरा, विजयनगर, मदुराई नायक, हैदर अली, आदी राजांची राजवट होती. […]

कन्याकुमारी

कन्याकुमारी हे तामिळनाडु राज्यातील प्रसिध्द पर्यटनस्थळ आणि धार्मिक केंद्र आहे. देशाच्या दक्षिण टोकावर ते वसलेले आहे. हे ठिकाण पूर्वी केप कॉमोरीन नावाने ओळखले जात होते. […]

उटी

उटी हे तामिळनाडू राज्यातील निलगिरी जिल्ह्यातील महत्वाचे शहर आहे. निलगिरी जिल्ह्याचे मुख्यालय या शहरात असून, ते देशातील एक सुंदर हिलस्टेशन आहे. निलगिरि पर्वतरांगांच्या कुशीत ते वसलेले आहे. […]

युनिसेफ

संयुक्त राष्ट्रांच्या विकासात्मक संस्थेपैकी एक संस्था असलेल्या युनिसेफ या संस्थेची स्थापना ११ डिसेंबर १९४६ ला झाली. दुसर्‍या महायुध्दाच्या काळात महिला आणि लहान मुलांना अन्नपुरवठा करण्याच्या समस्येतून या संस्थेची गरज जाणवली. न्यूयॉर्कमध्ये मुख्यालय असलेल्या या संस्थेच्या […]

1 29 30 31 32 33 111