MENU

भारतातील तिसरे विद्यापीठ

नागपूर येथे महाराष्ट्रातील पहिले “पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ” आहे अशा प्रकारचे हे विद्यापीठ भारतातील तिसरे असून, पशुधनावर संशोधन करणारी मध्य भारतातील ही महत्त्वपूर्ण संस्था आहे.

रिया (RIA) प्रकारचा कोकण किनारा

महाराष्ट्राच्या अति पश्चिमेस अरबी समुद्र व सह्याद्री पर्वत यांच्यामध्ये उत्तरेस दमनगंगा नदी व दक्षिणेस तेरेखोल नदीपर्यत गेलेला लांबट अरुंद प्रदेश कोकण म्हणून ओळखला जातो. रिया प्रकारची ही कोकण किनारपट्टी ५६० कि.मी. लांब (समुद्रकिनारा लांबी ७२० […]

महाराष्ट्रातील जिल्हा रस्त्यांचा विकास

जिल्हयातील प्रमुख ठिकाणांना, तालुक्यांना, उत्पादन केंद्रांना जोडणार्‍्या रस्त्यांना जिल्हा रस्ते म्हणतात. काही रस्ते राज्य महामार्गाला तर काही रस्ते राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले असतात. सन १९५१ मध्ये राज्यातील जिल्हा रस्त्यांची लांबी ९९४० किलोमीटर होती. सन १९७१ मध्ये […]

सॅंटो डॉमनिगो

कोलंबसने १४९२ ला या बेटावर पाऊल ठेवल्यानंतर हे बेट प्रकाशात आले. येथील टाऊन प्लॅनिंग संपूर्ण जगासाठी आदर्श असे आहे. अमेरिकेतील पहिले चर्च, हॉस्पिटल, विद्यापीठ येथे आहे.

सर्वात लांब नाईल

आफ्रिकेतील नाईल नदी ही जगातील सर्वात लांब नदी म्हणून ओळखली जाते. ही नदी ६८५३ कि.मी. लांब असून, तिच्या पाण्याचा उपयोग ११ देशांना होतो. इजिप्शियन संस्कृतीत नाईल ला महत्त्वाचे स्थान आहे.

सर्वात उंच इमारत

दुबई येथील बुर्ज खलिफा टॉवर हे सर्वाधिक उंच म्हणून ओळखले जाते. या टॉवरची उंची ८१८ मीटर म्हणजे २ हजार ७२२ फूट एवढी आहे. यापूर्वी तैपेई १०१ या ५०८ मीटर उंचीच्या इमारतीची नोंद होती.

देवोचेंग याडिंग विमानतळ

चीनमधील देवोचेंग विमानतळ हा जगातील सर्वांत उंचीवरील विमानतळ आहे. समुद्रसपाटीपासून १४,४७२ फूट उंचीवर असलेल्या या विमानतळाचे उद्घाटन १६ सप्टेंबर २०१३ रोजी झाले.

जॉर्जिया घुमट

अमेरिकेतील जॉर्जिया घुमट स्टेडियम हे या प्रकारातील जगातील सर्वांत मोठे स्टेडियम आहे. ८० हजार प्रेक्षक क्षमता असलेल्या स्टेडियमचा विस्तार ९.१९ एकरांत आहे. याचे छत टेफलॉन व फायबरपासून बनविलेले आहे.

महाराष्ट्रात जलसिंचनावर भर

राज्यातील बहुतांश शेती अनियमित स्वरुपाच्या मोसमी पावसावर अवलंबून असल्याने शासनाचा जलसिंचनावर भर आहे. पहिल्या पंचवार्षीक योजनेत जलसिंचन विकासावर ८ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला तर ८व्या पंचवार्षिक योजनेत मोठ्या मध्यम व लघू पाटबंधारे प्रकल्यावर ५,३२७ […]

ओपेरा हाऊस

सिडनीतील ओपेरा हाऊसची रचना डच आर्कोटेक्ट जॉन उत्झॉन यांनी केली. २० ऑक्टोबर १९७३ रोजी त्याचे उद्घाटन झाले. युनेस्कोने या ठिकाणाचा २००७ मध्ये जागतिक वारसा यादीत समावेश केला.

1 38 39 40 41 42 112