दृष्टीक्षेपात पुणे

क्षेत्रफळ : १५६४२ लोकसंख्या :७२,३३,००० उत्तर-पश्चिमेस ठाणे जिल्हा. पश्चिमेस रायगड जिल्हा. दक्षिणेस सातारा जिल्हा. दक्षिण-पूर्वेस सोलापूर जिल्हा. उत्तर-उत्तरपूर्वेस अहमदनगर जिल्हा.

दृष्टीक्षेपात परभणी

क्षेत्रफळ : ६२५०.५८ चौ.कि.मी लोकसंख्या :१५,२७,७१५ उत्तरेस हिंगोली जिल्हा. पूर्वेस नांदेड जिल्हा. दक्षिणेस लातूर जिल्हा. पश्चिमेस बीड जिल्हा.

दृष्टीक्षेपात उसमानाबाद

क्षेत्रफळ : ७५१२ चौ.कि.मी लोकसंख्या : १४,८६,५८६ नैऋत्येला सोलापूर जिल्हा. वायव्येला अहमदनगर जिल्हा. उत्तरेला बीड जिल्हा. पूर्वेला लातूर जिल्हा. दक्षिणेला कर्नाटकातील बिदर, गुलबर्गा जिल्हे.

दृष्टीक्षेपात नाशिक

क्षेत्रफळ : १५५३० लोकसंख्या :४९९३००० उत्तरेला धुळे जिल्हा. पूर्वेला जळगाव जिल्हा. आग्नेयेला औरंगाबाद जिल्हा. दक्षिणेला अहमदनगर जिल्हा. वायव्येला डांग व सुरत जिल्हे (गुजरात)

दृष्टीक्षेपात लातुर

क्षेत्रफळ : ७,१५७ चौ.कि.मी लोकसंख्या :२०,८०,२८५ उत्तरेस परभणी जिल्हा. उत्तर व पूर्वेस नांदेड जिल्हा. पूर्वेस व आग्नेयेस बिदर (कर्नाटक). दक्षिण व पश्र्चिमेला उस्मानाबाद. वायव्येला बीड जिल्हा.

दृष्टीक्षेपात कोल्हापुर

क्षेत्रफळ : ७७४६ चौ.कि.मी लोकसंख्या :१८,०३,७४६ पश्चिम-नैऋत्येला सिंधुदुर्ग जिल्हा. पश्चिम-वायव्येला रत्‍नागिरी जिल्हा. उत्तर-ईशान्येला सांगली जिल्हा. दक्षिणेला कर्नाटकमधील बेळगाव जिल्हा.

1 77 78 79 80 81 112