बागलकोट हे कर्नाटकातील जिल्हा मुख्यालय असलेले महत्त्वाचे शहर असून या शहरात हजारो वर्षाचा इतिहास आहे. एका शिलालेखावरील उल्लेखानुसार या शहराचे नाव बागडिगे असे होते. रावणाने हे शहर आपल्या वाजंत्र्यांना भेट दिले होते. हेच शहर विजापूरच्या राजाने आपल्या मुलाला लग्नात भेट दिल्याचीही दंतकथा आहे. हे शहर विजयनगर साम्राज्याचाही काही काळ भाग होते.
अनोखा होली हब्बा उत्सव
बागलकोट शहर आता जुने बागलकोट व नवीन बागलकोट अशा दोन भागांत विभागलेले आहे नवीन बागलकोट संपूर्णपणे नियोजनबध्द पध्दतीने बसविलेले आहे. येथे साजरा केला जाणारा रंगपंचमीसारखा होली हब्बा नावाचा उत्सव संपूर्ण देशभर प्रसिध्द आहे.
Leave a Reply