
बहामास हा अटलांटिक महासागरातील २९ बेटांनी बनलेला एक देश आहे. बहामास अमेरिकेच्या आग्नेय दिशेला तर क्युबा, डॉमिनिकन प्रजासत्ताक व हैतीच्या पूर्वेला कॅरिबियन प्रदेशात वसला आहे. नासाउ ही बहामासची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.
राजधानी व सर्वात मोठे शहर : नासाउ
अधिकृत भाषा : इंग्लिश
स्वातंत्र्य दिवस : १० जुलै १९७३
राष्ट्रीय चलन : बहामास डॉलर
( Source : Wikipedia )
Leave a Reply