बहारीन

बहरैन (मराठीत बहारीन, बहरीन(हिंदी), बाऽरेन्(इंग्रजी)) हा मध्यपूर्वेच्या पर्शियन आखातातील एक छोटा द्वीप-देश आहे. मनामा ही बहारीन देशाची राजधानी आहे.

बहारीन हा देश सौदी अरेबियाशी किंग फहाद कॉजवेने जोडण्यात आलेला आहे. कतार बहारीन कॉजवे ह्या ४० किमी लांबीच्या सागरी पुलाने बहारीन व कतार हे देश भविष्यात जोडले जातील.

राजधानी व सर्वात मोठे शहर : मनामा
अधिकृत भाषा : अरबी
स्वातंत्र्य दिवस : इ.स. १७८३
राष्ट्रीय चलन : बहारिनी दिनार


Bahrain, a nation comprising more than 30 islands in the Arabian Gulf, has been at the center of major trade routes since antiquity. In its modern capital, Manama, the acclaimed Bahrain National Museum showcases artifacts from the ancient Dilmun civilization that flourished in the region for millennia. The city’s thriving Bab al-Bahrain bazaar offers wares ranging from colorful handwoven fabrics and spices to pearls.

( Source : Wikipedia )

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*