बहारीनवर १६व्या शतकापर्यंत अरबांचे राज्य होते. १५२१ ते १६०२ या काळात बहारीन पोर्तुगीजांच्या ताब्यात होते. १७८३ पासून खलिफा घराण्याने बहारीन राज्य केले. मात्र, त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी इंग्रजांनी घेतली होती.
१९६८ मध्ये इंग्रजांनी सैन्य माघारी घेतल्यानंतर १९७१ मध्ये बहरीन स्वतंत्र झाल्याची घोषणा करण्यात आली.
बहारीनने २००१ मध्ये स्त्रियांना मतदानाचा अधिकार दिला. असे करणारा तो पहिला अरब देश ठरला.
Leave a Reply