कोल्हापूर शहरापासून २७ किलोमीटर अंतरावर बाहुबली पहाडी मंदिर आहे. येथे २८ फूट उंचीची संगमरवरी दगडाची उभी बाहुबली मूर्ती आहे. या मंदिराची स्थापना सन १९३५ साली करण्यात आली आहे.
या मंदिरालगत जंगल आणि शेती असल्याने एक आकर्षक पर्यटनस्थळ म्हणून या मंदिराकडे पाहिले जाते.
Leave a Reply