महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील हे एक ऐतिहासिक पुरातन शहर आहे. मन आणि म्हैस या नद्यांच्या संगमावर वसलेल्या या शहरात बाळादेवीचे प्रसिध्द मंदिर आहे. हातमागावर तयार होणार्या येथील सतरंज्या लोकप्रिय आहेत.
औरंगजेबाचा मुलगा आझमशहा याने येथे किल्ला बांधला आहे. मुगलांचे सैन्य स्थळ म्हणून बाळापूरची ओळख आहे.
Leave a Reply