पाऊस भरपूर पडत असल्या कारणाने जलसिंचनाच्या सोयी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत त्यामुळे तांदळाचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. भंडारा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत भात पिकवला जातो.त्याशिवाय ऊस, तूर, सोयाबीन,ज्वारी,मूग,गहू,हरभरा,जवस तर काही ठिकाणी उडदाचेही पीक घेतले जाते.
Leave a Reply