महानुभव पंथाचे संस्थापक चक्रधर महाप्रभू यांनी भंडारा जिल्ह्यातील अनेक गावांना भेटी दिल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो. चक्रधर स्वामींचे बर्याचकाळ येथे वास्तव्य असल्यामुळे या ठिकाणी त्यांचे अनेक शिष्य तयार झाले; तर त्यांच्या पहिल्या काही शिष्यांपैकी एक म्हणजे नीळकंठराय भंडारेकर, हे सुध्दा भंडारा जिल्ह्याचेच निवासी होते.
Leave a Reply