
मुंबई शहरात इ.स १८५८ साली व्हिक्टोरिया राणीच्या राज्याभिषेकाप्रीत्यर्थ हे संग्रहालय स्थापन करण्यात आले. या संग्रहालयास व्हिक्टोरिया राणीचे नाव देण्यात आले. इटालियन वास्तुशास्त्र पध्दतीने बांधण्यात आलेल्या या इमारतीस आता शिक्षणतज्ज्ञ भाऊ दाजी लाड यांचे नाव देण्यात आले. स्वातंत्र्यपूर्व काळातील अनेक महत्त्वपूर्ण वस्तू या संग्रहालयात आहेत.
Leave a Reply