
भुसावळ हा जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका असून या शहरात मध्य रेल्वेचे सर्वात मोठे रेल्वे जंक्शन आहे. येथे मध्य रेल्वेचे मोठे विद्युत निर्मिती केंद्र आहे.
भुसावळची केळी सुप्रसिध्द असून अजठा लेणी इथून अवघ्या ६० किलोमिटरवर आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील हे शहर तापी नदीच्या किनारी वसलेले आहे.
Leave a Reply