अकराव्या शतकात विजापूर हे आदिलशाहीचे राजधानीचे ठिकाण होते. येथील गोल घुमट पर्यटकांचे आकर्षण आहे. १२४ फूट व्यास असलेल्या गोल घुमटामध्ये टाळी वाजवल्यास त्याचे नेऊ वेळा प्रतिध्वनी ऐकू येतात. एखादा बहिरा व्यक्तीही ते अत्यंत स्पष्टपणे ऐकू शकतो.
वास्तुकलेचा हा अद्भुत नमुना समजला जातो.
Leave a Reply