भारताचे द्वितीय पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म उत्तर प्रदेशातील मुगलसराय येथे २ ऑक्टोबर १९०४ साली झाला.
९ जून १९६४ ते जानेवारी १९६६ या १८ महिन्यांच्या कालावधीत स्वच्छ चारित्र्याचे पंतप्रधान म्हणून त्यांनी देशाची धुरा सांभाळली.
त्यांच्या वडिलांचे नाव शारदा प्रसाद शास्त्री होते.
ते शिक्षक होते.
Leave a Reply