बॉस्निया आणि हर्झगोव्हिना

बॉस्निया आणि हर्झगोव्हिना हा दक्षिण युरोपातील एक देश आहे. सारायेव्हो ही बॉस्निया आणि हर्झगोव्हिनाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

१९४५ ते १९९२ सालादरम्यान बॉस्निया आणि हर्झगोव्हिना भूतपूर्व युगोस्लाव्हिया देशाचा एक भाग होता.

राजधानी व सर्वात मोठे शहर : सारायेव्हो
अधिकृत भाषा : बॉस्नियनक्रोएशियनसर्बियन
स्वातंत्र्य दिवस : ६ एप्रिल १९९२
राष्ट्रीय चलन : बॉस्निया आणि हर्झगोव्हिना परिवर्तनीय मार्क


Bosnia and Herzegovina is a country on the Balkan Peninsula in southeastern Europe. Its countryside is home to medieval villages, rivers and lakes, plus the craggy Dinaric Alps. National capital Sarajevo has a well preserved old quarter, Baščaršija, with landmarks like 16th-century Gazi Husrev-bey Mosque. Ottoman-era Latin Bridge is the site of the assassination of Archduke Franz Ferdinand, which ignited World War I.

( Source : Wikipedia )

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*