ब्रिस्टॉल हे लोकसंख्येच्या बाबतीत इंग्लंडमधील सहाव्या क्रमांकाचे शहर आहे.
या शहरात फ्रोम आणि अॅव्हॉन या नद्यांलगतच्या भागात डोंगरावर किल्ले तसेच रोमन पद्धतीच्या गढ्या बांधण्यात आल्या. १९५५ च्या सुमारास ब्रिस्टॉल शहराला राजेशाहीचा स्पर्श झाला.
समुद्राच्या सान्निध्यामुळे हे शहर भरभराटीस आले.
या शहरात दोन विद्यापीठे तसेच अनेक कला संस्था आणि कला दालने आहेत
Leave a Reply