नालंदा – सर्वश्रेष्ठ बौध्द शिक्षण केंद्र

Buddhist University at Nalanda in Bihar

बिहार राज्यातील नालंदा हे जगातील सर्वश्रेष्ठ बौध्द शिक्षण केंद्र म्हणून प्रसिध्द आहे.

येथील नालंदा विश्वविद्यालयाची स्थापना समुद्र गुप्त व पहिला कुमार गुप्त यांच्या पुढाकाराने इ.स. ३७० ते ४०० या शतकात झाली.

सम्राट हर्षवर्धनाने १०० खेडी विश्वविद्यालयाच्या खर्चासाठी दान दिली. या खेड्यांतील लोक विश्वविद्यालयाला अन्न, वस्त्र, गरजेच्या वस्तू देत असत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*