
बुरुंडी हा पूर्व आफ्रिकेतील एक छोटा देश आहे. बुरुंडीच्या उत्तरेला र्वांडा, पूर्व व दक्षिणेला टांझानिया व पश्चिमेला काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक हे देश आहेत.
बुरुंडी हा जगातील १० सर्वात गरीब देशांपैकी एक आहे.
राजधानी व सर्वात मोठे शहर : बुजुंबुरा
अधिकृत भाषा : किरुंडी, फ्रेंच
स्वातंत्र्य दिवस : १ जुलै १९६२
राष्ट्रीय चलन : बुरुंडीयन फ्रँक
( Source : Wikipedia )
Leave a Reply