नंदुरबार जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

नंदुरबार जिल्ह्यातील एकमेव औद्योगिक वसाहत तळोदे येथे आहे. जिनिंग व प्रेसिंगचे कारखाने नंदूरबार व शहादे येथे आहेत. तळोदे येथील सागाच्या लाकडाची बाजारपेठ जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. जयप्रकाश नारायण शेतकरी सहकारी सूत गिरणी नंदुरबार व जवाहर सहकारी सूत गिरणी (मोराने, नंदुरबार) या सूत गिरण्यांसह जिल्ह्यात शहादे तालुक्यात लोणखेडे येथे सूत गिरणी आहे. जिल्ह्यात प्रामुख्याने कृषि-आधारित छोटे उद्योग चालतात. रोशा गवतापासून औषधे व सुगंधी तेल बनवण्याचा उद्योग जिल्ह्यात चालतो.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*