परभणी जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

परभणी जिल्ह्यात गोदावरी दुधना सहकारी साखर कारखाना व नृसिंह सहकारी साखर कारखाने असुन,येथे प्रभावती सूत गिरणी,जिनिंग-प्रेसिंगचा उद्योग, डाळमील, खताचा कारखाना व सिमेंटचे खांब बनवण्याचे कारखाने ही आहेत. हातमाग आणि यंत्रमागावर कापडाचं उत्पादन होत असल्यामुळे परभणी जिल्हा कापड्याची मोठी ही शशजारपेठ ही आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*