महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरानजीक असलेली बुटीबोरी औद्योगिक वसाहत ही आशिया खंडातील सर्वात मोठी पंचतारांकित औद्योगिक वसाहत आहे.
आग्रेय व मध्यपूर्व आशियातील सामान वाहतुकीसाठी महत्त्वाचा थांबा येथे बनणार आहे. या वसाहतीत आतापर्यत ५ हजार कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक झाली आहे.
येथे मिहान आंतरराष्ट्रीय हब महाप्रकल्प साकारला जात आहे.
Leave a Reply