कामेरून हा मध्य आफ्रिकेतील एक देश आहे.
इतर आफ्रिकन देशांच्या तुलनेत कामेरूनला राजकीय व सामाजिक स्थैर्य लाभले आहे. कामेरूनचे दरडोई उत्पन्न आफ्रिकेतील पहिल्या दहा देशांमध्ये आहे.
राजधानी : याउंदे
सर्वात मोठे शहर : दौआला
अधिकृत भाषा : फ्रेंच, इंग्लिश
स्वातंत्र्य दिवस : १ जानेवारी १९६० (फ्रान्स), १ ऑक्टोबर १९६१ (युनायटेड किंग्डम)
राष्ट्रीय चलन : मध्य आफ्रिकन सीएफए फ्रँक
( Source : Wikipedia )
Leave a Reply