
कॅनडामध्ये साक्षरतेला अत्यंत महत्त्व आहे. कॅनडा हा देश जगात सर्वाधिक साक्षरतेचे प्रमाण असलेला देश आहे. कॅनेडाची राजधानी ओट्टावा असून शासकीय भाषा इंग्रजी आहे. या देशातील साक्षरता ५१ टक्के आहे.
इस्त्राईल आणि जपान या देशांचा अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक आहे. या देशामधील साक्षरता ४६ व ४५ टक्के आहे. युनायटेड स्टेटचा चौथा क्रमांक असल्याची नोंद आहे.
Leave a Reply