MENU

बीड जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

जिल्ह्यात केवळ बीडमधे औद्योगिक वसाहत आहे. १९७० साली परळी येथे औष्णिक विद्युत केंद्र उभारण्यात आले. १९९५ मध्ये वृक्षारोपणासाठी महाराष्ट्र शासनाच्या वनश्री पुरस्काराने या केंद्रास गौरविण्यात आले. जिल्ह्यात एकूण सात सहकारी साखरकारखाने आहेत: १. अंबेजोगाई तालुक्यातील […]

बीड जिल्ह्याचा इतिहास

बीड जिल्ह्याचा प्राचीन इतिहास रामायण काळाशी जोडलेला आहे असे मानले जाते. सुसंगत व लिखित इतिहास साधारण इ.स.चौथ्या शतकापासूनचा उपलब्ध आहे. सातवाहन, चालुक्य, कलचुरी, वाकाटक, कदंब आदी घराण्यांनी या प्रदेशावर राज्य केले. रामायण काळात सीतमाईस पळवून […]

1 2