क्लीन सिटी भिलाई

छत्तीसगड राज्यातील दुर्ग जिल्ह्यातील एक महत्वपूर्ण शहर आहे. लोह-इस्पात उद्योगासोबतच पितळ आणि तांबा उद्योगातही या शहराची भरारी आहे. एक नियोजित शहर असून, पर्यावरणासाठी दहावेळ पंतप्रधान चषक या शहराने जिंकले आहे. प्राचीन काळात कौशल राज्याचा हिस्सा […]

बदरपूर

आसाम राज्यातल्या करीगंज जिल्ह्यातील एक शहर बदरपूर. समुद्रसपाटीपासून ५२ फूट उंचीवर असलेले हे शहर खूपच सुंदर आहे. सीलचर, हैलकंडी ही ठिकाणे या शहरापासून अगदी जवळ आहेत. या शहरापासून सीलचर १८ किलोमीटरवर वसलेले आहे. हवाईमार्गे बदरपूरला […]

करीमगंज

आसाम राज्यातील जिल्हा मुख्यालय असलेले करीमगंज हे शहर बांगलादेशच्या सरहद्दीवर वसलेले आहे. कुशीयारा नावाची नदी या शहराजवळून वाहते. ही नदीच भारत आणि बांगलादेश यांच्यामधली सीमा मानली जाते. या शहराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे नोटी खल […]

टंगला

आसाम राज्यातील, उदलगुरी जिल्ह्यातील एक शहर टंगला. पूर्वी हे शहर दरांग जिल्ह्यात समाविष्ट होते. या शहरात अनेक छोटे उद्योग चालत होते. अनेक सांस्कृतीक घडामोडींचे हे शहर केंद्र होते; पण कालांतराने जसे बोडो अतिरेक्यांच्या कारवायात वाढ […]

ओडलगुरी

आसाम राज्यातील जिल्ह्यातील लोकसंख्येच्या तुलनेत एक मोठे शहर आहे. ४.६९ वर्गकिलोमीटरवर विस्तारलेले हे शहर निसर्गसौंदर्याने नटलेले आहे. या शहराची लोकसंख्या गेल्या दहा वर्षांत फक्त २.५ टक्क्यांनी वाढलेली आहे. पूर्वी हे शहर दरांग जिल्ह्यातील एक उपविभाग […]

रोईंग

रोईंग हे अरुणाचल प्रदेशतील लोअर दिबंगव्हॅली जिल्ह्याचे मुख्यालय असलेले महत्त्वाचे शहर आहे. या शहराची लोकसंख्या १०१०६ असून पुरुषांचे प्रमाण ५७ टक्के तर महिलांचे प्रमाण ४३ टक्के आहे. या शहरातील साक्षरतेचे प्रमाण ७३ टक्के असून, राष्ट्रीय […]

मेचुका

अरुणाचल प्रदेशातल्या सर्वाधिक उंचीवर वसलेल्या शहरापैकी एक शहर मेचुका. हे शहर समुद्रसपाटीपासून ६००० फूट उंचीवर आहे. पश्चिम सियांग जिल्ह्यात ते येते. मेचुका खोर्‍यात प्रमुख्याने मेबा, रामो, बोकर आणि लिबो या जमातींचे वास्तव्य आहे. बौध्द, ख्रिश्चन […]

चार बाग रेल्वे स्टेशन

उतरप्रदेशातील लखनऊ येथे चार बाग रेल्वे स्टेशन आहे. १३ पैकी हे सर्वात मोठे स्टेशन आहे. इ.स. १९२३ साली बांधण्यात आलेल्या इमारतीत रेल्वे स्थानकाचा कारभार चालतो. देशातील मुख्य शहरांना हे स्टेशन जोडले गेले आहे.

मणिपूरमधील ऐतिहासिक शहर – मोहरा

मणिपूर राज्यातील इम्फाळ शहरापासून ४५ कि. मी. अंतरावर मोहरा हे ठिकाण आहे. येथे आझाद हिंद सेनेचे स्मारक असून, याच ठिकाणी सुभाषचंद्र बोस यांनी पहिल्यांदा तिरंगा फडकविला होता.

मिझोरममधील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर – आईजोल

आईजोल हे मिझोरमचे सर्वाधिक लोकसंख्येचे शहर आहे. हे शहर मिझोरमची राजधानी असून, समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचावर पर्वतमालेत वसले आहे. येथील बहुतांश घरे लाकडी आहेत. सन १९७० मध्ये मिझो नॅशनल फ्रन्टच्या सदस्यांनी येथील सरकारी कार्यालयावर […]

1 9 10 11 12 13 24