पानिपत येथील कलंदरशहा मकबरा
हरियाणा राज्यातील पानीपत येथे ७०० वर्ष पुरातन मकबरा आहे. मुस्लिम सुफी संत कलंदर शहा यांचे पवित्र तीर्थस्थळ हा मकबरा आहे. इ.स. १२०९ मध्ये कलंदर शहा यांचा जन्म झाल्याची नोंद इतिहासात आहे.
हरियाणा राज्यातील पानीपत येथे ७०० वर्ष पुरातन मकबरा आहे. मुस्लिम सुफी संत कलंदर शहा यांचे पवित्र तीर्थस्थळ हा मकबरा आहे. इ.स. १२०९ मध्ये कलंदर शहा यांचा जन्म झाल्याची नोंद इतिहासात आहे.
जम्मू आणि काश्मीर हे खोर्यांचे प्रदेश म्हणूनही ओळखले जाते. काश्मीर खोरे हे या भागातील महत्त्वाचे खोरे असून, त्याची रुंदी जवळपास १०० किलोमीटर आहे. हिमालयाच्या विशाल पर्वतराजीने काश्मीर खोरे व लद्दाखला विभागले आहे. पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून […]
हिमसागर एक्स्प्रेस ही देशातील सर्वाधिक लांब अंतर कापणारी रेल्वे आहे. कन्याकुमारी ते जम्मू-तावी असा ३७५१ किलोमीटरचा प्रवास ही रेल्वे करते. नवी दिल्ली ते भोपाळ अशी धावणारी शताब्दी एक्सप्रेस ताशी १२० किमी वेगाने धावते. ती देशातील सर्वात […]
श्रीनगरचे एक प्रेक्षणिय स्थळ म्हणून याकडे पाहिले जाते. […]
हरियाणा राज्यातील कुरुक्षेत्र येथे अतिशय प्राचीन ब्रह्मसरोवर आहे. इ.स. पूर्व अकराव्या शतकात अल बेरूनी यांनी किताब-उल-हिंद असे सरोवराचे नामकरण केले. हिंदू धर्मात या पवित्र स्थळाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.
जम्मु आणि काश्मीर राज्यतील रीयासी जिल्ह्यात ही गुंफा आहे. १५० मीटर लांबीच्या या गुंफेत ४ फुट उंचीचे शिवलिंग आहे. एका मुस्लीम गुराख्याने या गुंफेचा शोध लावला असून ही गुंफा एक पुरातन धार्मिक स्थळ आहे.
जम्मू आणि काश्मीर राज्यातील अनंतनाग येथील प्रसिध्द मंदिर आहे. सूर्याला समर्पित असलेले हे देशातील एकमेव सर्वांत सुंदर मंदिर आहे. कर्कोटक वंशाचे राजा ललितादित्य मुक्तापीड यांनी इ.स. ७२५-७५६ च्या मध्यात मंदिराची स्थापना केली. सुर्याची पहिली किरणं […]
कर्नाल हे हरियाणा राज्यातील अतिशय पुरातन शहर आहे. महाभारत काळात या शहराचे नाव कर्नालय असे होते. हे शहर कौरवांनी स्थापन केले आहे. उच्च प्रतिच्या तांदळाच्या निर्मितीसाठी हे शहर आता प्रसिध्द आहे. डेअरी संशोधन संस्था येथे असून, येथे […]
हरियाणा हे ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असलेले प्राचीन शहर आहे. कौरव-पांडवांचे युध्द येथेच झाल्याचे दाखले धर्मग्रंथात आहेत. इ.स. पूर्व ३१०२ वर्षांपूर्वी राजा कुरु यांनी हे शहर वसविल्याची नोंद आहे. येथील युध्दात कौरवांना पराभव पत्करावा लागला […]
राजस्थानातील जैसलमेरमध्ये असलेले मरु उद्यान हे भारतातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान आहे. या उद्यानात लक्षवधी वर्षांपूर्वीच्या वृक्षांचे फॉसिल्स आहेत. इ.स. १९८० मध्ये या उद्यानाची निर्मिती झाली आहे.
Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions