MENU

जम्मू शहरातील मुबारक मंडी पॅलेस

जम्मू आणि काश्मीर राज्यातील जम्मू या शहरात मुबारक मंडी पॅलेस आहे. डोगरा राजांचे शाही निवासस्थान असलेल्या या पॅलेसला १५० वर्षांचा इतिहास आहे. राजस्थानी, मुगल, युरोपियन अशा तीन शैलीत हे महल बांधण्यात आले आहे.     […]

लेह येथील पांढर्‍या दगडाचे शांती स्तूप

जम्मू आणि काश्मीर राज्यातील लेह शहरपासून ५ कि.मी. अंतरावर चंगस्पा येथे प्रसिध्द शांती स्तूप आहे. लडाख शांती स्तूप समितीने पांढर्‍या दगडापासून सन १९८५ मध्ये भिक्षु ग्योम्यो नाकामुटा यांच्या नेतृत्वात बांधण्यात आलेल्या या स्तुपाची निर्मिती केली. […]

हरियाणातील चॅनेती बौध्द स्तूप

हरियाणा राज्यातील यमुनानगर जिल्ह्यात प्राचीन चॅनेती स्तूप आहे. ८ मीटर उंच असलेले हे स्तूप भाजलेल्या विटांपासून तयार केले आहे. १०० चौरस मीटर परिसरात वर्तृळाकार आकारात या स्तूपाची निर्मिती करण्यात आली आहे. चिनी प्रवासी हृयान त्संगच्या […]

राजस्थानातील भरतपूरचा लोहगड आयर्न फोर्ट

राजस्थानातील भरतपूर येथे जाट शासक महाराजा सूरजमल यांनी हा किल्ला बांधला. यासाठी त्यांनी संपूर्ण संपत्ती खर्ची घातली. १८०५ मध्ये ब्रिटिशशासक लॉर्ड लेकच्या नेतृत्वात सहा आठवडे किल्ल्याला घेरेबंदी होती.        

जम्मू येथील अमर महल

जम्मू-काश्मीर राज्यातील जम्मू शहरात प्रसिध्द अमर महल आहे. हे शहर जम्मू तवी नदीपासून ५०० फूट उंचीवर असलेल्या पहाडावर आहे. या महालाची निर्मिती १९ व्या शतकात राजा अमरसिंह यांनी केली. फ्रेंच वास्तुकाराने डिझाईन केलेल्या आणि लाल रंगाच्या […]

मंदिरांचे शहर – खजुराहो

मध्यप्रदेशातील छत्तरपुर जिल्ह्यातील खजुराहो हे मंदिर समूहाचे शहर म्हणून प्रसिध्द आहे. या शहरात लहान मोठी ८५ पेक्षा जास्त मंदिरं आहेत. राजपूत राजा चंद्रवर्मनच्या कळात म्हणजेच इ.स. ९५०-१०५० या शतकात मंदिराचे बांधकाम केले आहे. खजूरपुरा या […]

उज्जैन येथील यंत्रमहल

श्री वेधशाळा म्हणजेच यंत्रमहल मध्यप्रदेशातील उज्जैन येथे आहे. तिचा उपयोग पंचांग तयार करण्यासाठी होतो. सूर्य, नाडी, शंकुयंत्र वेधशाळेत असून पंचांगासोबतच प्राचीन कलाकृतीचेही ज्ञान वेधशाळा देते.      

शिंदे घराण्याचे संस्थान : ग्वाल्हेर

मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर शहर हे मराठा समाजातील शिंदे या वतनदार घराण्याचे वतनी संस्थान म्हणून प्रसिध्द आहे. शिंदे घराण्याचे संस्थापक राणोजी शिंदे कर्तबगार व्यक्ती होते. इ.स. १९४८- १९५६ पर्यंत हे शहर मध्य भारताची राजधानी होते. मध्यप्रदेश भारताला […]

लालगड महल, बिकानेर, राजस्थान

राजस्थानातील बिकानेर शहरात लालगड महाल हा एक पुरातन राजवाडा आहे. या राजवाड्याचे बांधकाम इ.स. १९०२-१९२६ या काळात तत्कालीन महाराजा सर गंगासिंह यांनी केले आहे.

जयपूरचे बिरला सभागृह

राजस्थानमधील जयपूर शहरात प्रसिध्द बी. एम. बिरला आंतरराष्ट्रीय सभागृह आहे. या सभागृहात १३५० जणांची बसण्याची व्यवस्था आहे. देशी विदेशी पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू हे सभागृह आहे.          

1 16 17 18 19 20 24