अरुणाचल प्रदेशातील हिरवे शहर – अलाँग

अरुणाचल प्रदेशातील पश्चिम सियांग जिल्ह्याचे मुख्यालय असलेले अलाँग शहर आसाम राज्याच्या सीमेपासून जवळ आहे. वसले आहे. हिरवे शहर, आरोग्यदायी शहर म्हणूनही अलोंगची ओळख आहे. हे थंड हवेचे ठिकाण असून, उन्हाळ्यात येथे पर्यटकांची मोठी गर्दी असते. […]

गोलाघाट

आसाम राज्यातील जिल्हामुख्यालय असलेले शहर गोलाघाट. १५ ऑगस्ट १९८७ रोजी गोलाघाट जिल्ह्याची स्थापना झाली. ब्रिटिश काळात १८४६ पासून गोलाघाट हा उपविभाग होता. १८७६ पासून या शहरात पोस्ट आणि टेलिग्राफ सर्व्हिस सुरु झाली. समुद्रसपाटीपासून ३१२ फूट […]

रुमी दरवाजा

उत्तरप्रदेशातील लखनऊ येथील रुमी दरवाजा हा नबाब आसफ उद्दोला यांनी इ.स. १७८३ साली बांधला आहे. अवध वास्तुकलेचे प्रतीक असलेल्या या दरवाजाला तुर्किश गेटवे असेही म्हटले जाते. याची उंची ६० फूट आहे.

भारतीय रेल्वेचे जाळे

भारतीय रेल्वेचे जाळे जगातील सर्वात मोठे रेल्वे जाळे असून एकूण रेल्वेमार्गाची व्याप्ती १ लाख १५ हजार कि.मी तर एकूण रेल्वेमार्गाची लांबी ६५ हजार कि.मी आहे. रेल्वेने दररोज प्रवास करणार्‍यांची संख्या २ कोटी ५० लाखाच्या घरात […]

राजस्थानातील हिरवेकंच पर्यटन स्थळ – मेणाल

राजस्थान म्हणजे वाळवंटी प्रदेश हीच ओळख आपल्याला माहित आहे. राजस्थानला मरूभूमी म्हणजे वाळवंटांची भूमी म्हणूनही ओळखले जाते. मात्र या वाळवंटातही हिरवाईने तसेच धबधब्याने नटलेले असे एक निसर्गसंपन्न पर्यटनस्थळ आहे. चितोड राजमार्गावर बुंदीपासून १०० किमी अंतरावर […]

कर्नाटकातील चामराजनगर

चामराजनगर हे शहर कर्नाटक राज्याच्या दक्षिण टोकावर वसलेले एक मोठे शहर आहे. म्हैसूरचे नववे राजे चामराज यांच्या नावावरुन या शहराचे नाव पडलेले असून, कर्नाटकातील तुलनेने हे एक अल्पविकसित असे शहर आहे. तामिळनाडू आणि केरळ या […]

सुपारीची मोठी बाजारपेठ – सिरसी

सिरसी हे उत्तर कर्नाटकातील हसन जिल्हयातील थंड हवेचे ठिकाण आहे.  हिरव्यागर्द झाडीने वेढ़लेल्या या शहराच्या परिसरात अनेक लहानमोठे थबथबे असून पर्यटकांचे हे आवडते शहर आहे. या शहरात सुपारीची मोठी बाजारपेठ असून आजुबाजुच्या अनेक गावांतील सुपारी […]

ऐतिहासिक शहर – हासन

हासन हे कर्नाटक राज्यातील जिल्हा मुख्यालय असलेले शहर असून त्याची स्थापना ११व्या शतकात चत्रकृष्णप्पा नाईक यांनी केली. समुद्रसपाटीपासून या शहराची उंची ९३४ मीटर आहे. येथील हसनम्बा या देवीच्या नावावरुन या शहराचे नामकरण झालेले आहे. माजी […]

बेल्लारी – ग्रॅनाईट खडकांचे आगर

बेल्लारी हे कर्नाटक राज्यातील जिल्हा मुख्यालय असलेले महत्वाचे शहर आहे. या शहराच्या नावाबाबत एक दंतकथा पुढीलप्रमाणे सांगितली जाते. प्राचीनकाळी या परिसरात राहणार्‍या बल्ला नावाच्या एका राक्षसाचा देवांचा राजा इंद्राने वध केला .  संस्कृत भाषेत अरीचा अर्थ […]

राणी लक्ष्मीबाईची झांशी

मध्य प्रदेशातील झांशी हे एक ऐतिहासिक शहर आहे. ‘मेरी झांशी नही दुंगी’ अशी गर्जना करुन इंग्रज राजवटीसोबत करारी झुंज दिल्यामुळे आजही झांशीला राणी लक्ष्मीबाईची झांशी म्हणूनच ओळखले जाते. इंग्रजासोबत लढताना तिने आपल्या तानुल्ह्यास पाठीला बांधले […]

1 18 19 20 21 22 24